घरव्हिडिओराज्यसभेत गोंधळ,12 खासदारांवर कारवाई

राज्यसभेत गोंधळ,12 खासदारांवर कारवाई

Related Story

- Advertisement -

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आज(सोमवार)पासून सुरूवात झाली आहे. परंतु राज्यसभेत घातलेल्या गोंधळामुळे १२ खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. ज्यांना संसदेतून निलंबित करण्यात आलं आहे. त्यामध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेनेच्या काही खासदारांचा समावेश आहे. काँग्रेस, टीएमसी आणि शिवसेनेच्या खासदारांवर कारवाई देखील करण्यात आली आहे. त्यामुळे निलंबित करण्यात आलेल्या १२ खासदारांची नावे काय आहेत हे आज आपण जाणून घेऊयात?

- Advertisement -