घरव्हिडिओदक्षिण आफ्रिकेच्या डॉक्टरांनी सांगितली कोरोनाची परिस्थिती

दक्षिण आफ्रिकेच्या डॉक्टरांनी सांगितली कोरोनाची परिस्थिती

Related Story

- Advertisement -

कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनमुळे (Omicron Variant)संपूर्ण जगभरात चिंता व्यक्त केली जातेय. खबरदारी बाळगत भारतातही अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. यादरम्यानच दक्षिण आफ्रिकेच्या एका डॉक्टरने ओमिक्रॉनच्या लक्षणांचा खुलासा केला आहे. या डॉक्टरने ओमिक्रॉन झालेल्या रुग्णावर उपचार करत असल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisement -