- Advertisement -
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी सिल्वर ओकवर भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाली. या भेटीत नेमकं काय घडलं? याची चर्चा सुरु असताना ममता बॅनर्जी यांनी माध्यमांशई बोलताना युपीएव्यतिरिक्त भाजपविरोधात लढण्याचे संकेत दिले.
- Advertisement -