घरव्हिडिओस्वर्णवच्या अपहरणाचा खरा सूत्रधार कोण ?

स्वर्णवच्या अपहरणाचा खरा सूत्रधार कोण ?

Related Story

- Advertisement -

आठवड्याभरापासून स्वर्णव चव्हाण हा चार वर्षाचा चिमुकला हरवला आहे अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत होती. पुण्यातील डॉ. सतिश चव्हाण यांच्या मुलाचे अपहरण झाल्यानंतर पुणे पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आणि तब्बल आठ दिवसानंतर लहानग्या स्वर्णवचा शोध घेण्यात पुणे पोलिसांना यश आले.

- Advertisement -