घरव्हिडिओदेवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया

देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यांनी प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर उद्या उत्तर देईन असं सांगितलं.

- Advertisement -