घरव्हिडिओवाहतूक कोंडी बेतली पोलिसाच्या जीवावर

वाहतूक कोंडी बेतली पोलिसाच्या जीवावर

Related Story

- Advertisement -
मुंबईत सुरु असलेल्या विकासकामांचा परीणाम वाहतुकीवर झाला आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी आहे. हीच वाहतूक कोंडी एका पोलिसाच्या जीवावर बेतली. कर्तव्य बजावत असताना ह्रदयविकाराचा झटका आहे. पण योग्य वेळी उपचार न मिळाल्याने मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकात हवालदार असलेल्या सुधाकर बोटके या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला
- Advertisement -