- Advertisement -
ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्कात मोठी गर्दी झाली होती. यावेळी सिनेसृष्टीतील अतुल परचुरे, चिन्मयी सुमीत, सुहिता थत्ते, संजय नार्वेकर, विजय केंकरे, तुषार दळवी, विजय कदम, विजय पाटकर, विवेक लागू, सुकन्या मोने आदी कलाकार उपस्थित होते.
- Advertisement -