घरव्हिडिओअक्षय कुमारचा 'पृथ्वीराज' सिनेमाचा ट्रेलर अखेर रिलीज

अक्षय कुमारचा ‘पृथ्वीराज’ सिनेमाचा ट्रेलर अखेर रिलीज

Related Story

- Advertisement -

बहुचर्चीत आणि बहुप्रतिक्षीत ‘पृथ्वीराज’ सिनेमाच ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. गेल्या काही दिवसापासून राजकीय,सामाजिक क्षेत्रातून सिनेमाला विरोध करण्यात येत होता. मात्र वादाच्या गर्दीतून बाहेर येत आता अक्षयने त्याच्या सोशल मीडिया अकांऊटवर सिनेमाचा ट्रेलर पोस्ट केला आहे.

- Advertisement -