घरव्हिडिओअमित ठाकरेंच्या वाढदिवशी भोंग्याची चर्चा सर्वाधिक

अमित ठाकरेंच्या वाढदिवशी भोंग्याची चर्चा सर्वाधिक

Related Story

- Advertisement -

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यासंदर्भात उपस्थित केलेला मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. दरम्यान राज यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी त्यांच्या वाढदिवसाला चक्क भोंग्याचा केक कापत हा दिवस साजरा केला आहे.

- Advertisement -