घरव्हिडिओसदाभाऊ खोत यांची राज्य सरकारवर खरमरीत टीका

सदाभाऊ खोत यांची राज्य सरकारवर खरमरीत टीका

Related Story

- Advertisement -

सांगलीमधील बनपुरी येथे झालेल्या मेळाव्यात सदाभाऊ खोत यांनी आमच्या म्हणजेच माझ्या आणि गोपीचंद पडळकर यांच्या नादी लागू नका, असा धमकीवजा इशारा राज्य सरकारला दिला. त्याच बरोबर तीव्र शब्दांत राज्य सरकारवर टीका देखील केली.

- Advertisement -