घरव्हिडिओआदित्य ठाकरेंची प्रकाश सुर्वैंना प्रेमाची साद

आदित्य ठाकरेंची प्रकाश सुर्वैंना प्रेमाची साद

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनात एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर झालेल्या भाषणांदरम्यान फडणवीस-शिंदे गट आणि मविआच्या आमदारांनी एकमेकांना जोरदार टोले लगावले. त्यानंतर विधानसभेबाहेर पडल्यानंतर शिवसेने आमदार आदित्य ठाकरे आणि शिंदे गटात सहभागी झालेले आमदार प्रकाश सुर्वे अचानक समोरासमोर आले. यावेळी आदित्य यांनी सुर्वेंना बघून विचारलं अचानक काय झालं. तुमच्याशी बोलायला येत होतो. असं कराल खरंच अपेक्षित नव्हतं. माझं तुमच्यावर खरोखरचं प्रेम होतं. हे तुम्हालाही माहित आहे. बघा विचार करा आता. असे म्हणत सूर्वेना प्रेमाची साद घातली

- Advertisement -