- Advertisement -
भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सध्याच्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींदरम्यान राजकारणाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. या वक्तव्याची बरीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मला खूप वेळा राजकारण सोडावंसं वाटतं, अशी खंत गडकरींनी एका कार्यक्रमादरम्यान व्यक्त केली. गडकरींच्या वक्तव्यावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. परंतु गडकरींनी असं नेमकं का म्हटलंय पाहा.
- Advertisement -