घरव्हिडिओशिंदेंना बदनाम करण्याचा प्रयत्न, राऊतांच कारस्थान - केसरकर

शिंदेंना बदनाम करण्याचा प्रयत्न, राऊतांच कारस्थान – केसरकर

Related Story

- Advertisement -

खासदार संजय राऊतांच्या घरी सापडलेल्या रोख रकमेवर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असं लिहण्यात आल्याने नवा ट्विस्ट ईडी चौकशीदरम्यान रंगला आहे. याबाबत आता संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊतांसह शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिलंय

- Advertisement -