- Advertisement -
मुंबईतल्या मुलुंड परीसरातून गूढरित्या मुंबई अचानक सोडून गेलेला तरुण हनी ट्रॅपमध्ये अडकला असल्याची चर्चा होती. इस्लामसाठी त्याने देश सोडला असे देखील सांगितले जात होते. पण आता हा तरुण मुंबईत परतला आहे. त्याने देश सोडण्याचे जे कारण दिले आहे ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
- Advertisement -