घरव्हिडिओराज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

सुप्रीम कोर्टामध्ये सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे. “सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला. तो सर्वांना बंधनकारक राहील, पण त्याचा आदर होईल का? याबद्दल मला शंका आहे,” असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलंय.

- Advertisement -