घरव्हिडिओपहिली, दुसरीची परीक्षा रद्द?, पाहा शालेय शिक्षणमंत्री काय म्हणाले

पहिली, दुसरीची परीक्षा रद्द?, पाहा शालेय शिक्षणमंत्री काय म्हणाले

Related Story

- Advertisement -

राज्यातील शिक्षण विभागात आता केरळ पॅटर्न राबविण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. यासह केरळसोबत राजस्थान आणि पंजाब या राज्यांतील शैक्षणिक पॅटर्नचे यशस्वी प्रयोग सुद्धा राज्यात राबवले जाणार आहेत.

- Advertisement -