[gallery td_select_gallery_slide="slide" ids="52228,52225,52226,52227,52234"]
घरफोटोगॅलरीसंगीत ऐकण्याचे आरोग्यदायी फायदे महामुंबई मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर रायगड लोकसभा 2024 महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नाशिक – उ. महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण मानिनी लाईफस्टाईल मनोरंजन भक्ती मनोरंजन संपादकीय अग्रलेख दिन विशेष सारांश ओपेड फोटोगॅलरी व्हिडिओ आणखी देश-विदेश क्रीडा क्राइम भविष्य आजचे राशीभविष्य साप्ताहिक राशीभविष्य फोटोगॅलरी संगीत ऐकण्याचे आरोग्यदायी फायदे written By My Mahanagar Team December 14, 2018 8:17 PMMumbai Subscribe WhatsAppFacebookTelegramTwitterLinkedinEmail संगीत तुमच्यावरील मानसिक आणि शारिरीक ताण कमी करण्यास मदत करण्यास मदत करतात. तुमच्यावरील ताण कमी झाल्याने प्रोडक्टटीव्हिटी सुधारते. यामुळे स्मरणशक्ती तल्लख होते तसेच अनेक आजारांपासून तुमचे रक्षण होण्यास मदत होते. संगीत ऐकण्याचे आरोग्यदायी फायदे 1 या 5 आपलं आवडतं संगीत ऐकल की आपल्याला छान वाटत. आतून आपण फ्रेश आणि आनंदी असतो. हे तणाव कमी करण्यासाठी देखील खूप फायद्याचं ठरते. पण मूड फ्रेश करण्यासाठी त्याप्रकारच संगीत ऐकणे गरजेचं असते. आपलं आवडतं संगीत ऐकल की आपल्याला छान वाटत. आतून आपण फ्रेश आणि आनंदी असतो. हे तणाव कमी करण्यासाठी देखील खूप फायद्याचं ठरते. पण मूड फ्रेश करण्यासाठी त्याप्रकारच संगीत ऐकणे गरजेचं असते. अमेरिकन सोसायटी ऑफ हायपरटेन्शननुसार जर हायब्लडप्रेशर असलेली व्यक्ती रोज सकाळ-सायंकाळ संगीत ऐकत असेल तर त्यांच ब्लडप्रेशर सामान्य होऊन जाईल.अमेरिकन सोसायटी ऑफ हायपरटेन्शननुसार जर हायब्लडप्रेशर असलेली व्यक्ती रोज सकाळ-सायंकाळ संगीत ऐकत असेल तर त्यांच ब्लडप्रेशर सामान्य होऊन जाईल. गोड संगीत हे हृदयाचा ठोके सामान्य करण्याचं काम करतात. ह्याने श्वसनासंबंधी असलेले आजार देखील बरे होऊ शकतात. त्यासोबतच अर्थरायटिस, ऑस्टियोपरोसिस सारख्या आजारात जरा मदत होते. गोड संगीत हे हृदयाचा ठोके सामान्य करण्याचं काम करतात. ह्याने श्वसनासंबंधी असलेले आजार देखील बरे होऊ शकतात. त्यासोबतच अर्थरायटिस, ऑस्टियोपरोसिस सारख्या आजारात जरा मदत होते. संगीत हे सर्वात जास्त मेंदूसाठी फायदेशीर असते. संशोधन सांगते की, स्ट्रोक आल्यावर क्लासिकल संगीत ऐकल्यावर लोक लवकर रिकव्हर होतात. ह्यामुळे मेंदू अधिक गतीने चालायला लागतो आणि स्थिती सुधारायला लागते. संगीत हे सर्वात जास्त मेंदूसाठी फायदेशीर असते. संशोधन सांगते की, स्ट्रोक आल्यावर क्लासिकल संगीत ऐकल्यावर लोक लवकर रिकव्हर होतात. ह्यामुळे मेंदू अधिक गतीने चालायला लागतो आणि स्थिती सुधारायला लागते. संगीत ऐकल्याने नसा आणि स्नायूदेखील शांत होण्यास मदत होते. तसेच मनाची अस्वस्थता , शरीरातील रक्तदाब , श्वसनाची गती सुधारते. यामुळे शांत झोप येण्यास मदत होते. संगीत ऐकल्याने नसा आणि स्नायूदेखील शांत होण्यास मदत होते. तसेच मनाची अस्वस्थता , शरीरातील रक्तदाब , श्वसनाची गती सुधारते. यामुळे शांत झोप येण्यास मदत होते. मागील लेखभाजप आता माल्ल्याचाही वाल्मिकी करू इच्छिते! – अशोक चव्हाणपुढील लेखडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना सरकारच्या इच्छेनुसार जामीन – सचिन सावंत My Mahanagar Teamhttps://www.mymahanagar.com/author/my-mahanagar-team/ संबंधित लेख ताज्या घडामोडी Photo : लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात या प्रमुख नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क फोटोगॅलरी Photos: तिसऱ्या टप्प्यातील मतदान; शरद पवार, नारायण राणेंसह ‘या’ दिग्गजांनी बजावला हक्क फोटोगॅलरी Photo : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्रातील 10 मंत्री रिंगणात - Advertisment - व्हिडिओ 00:05:15 नारायण राणेंची उमेदवारी जाहीर, राऊतांची प्रतिक्रिया पाहाच - Advertisment - मानिनी Relationship वाणी ज्ञानेश्वरांची मानिनी पहिल्यांदा डेटवर जाताना टाळा या चुका मानिनी या समस्यांवर प्रभावी ठरतात भोपळ्याच्या बिया मानिनी मातीची भांडी पहिल्यांदा वापरण्यापूर्वी लक्षात घ्या या गोष्टी मानिनी होम डेकोरसाठी वापरा जुन्या साड्या Fashion Skin Care : घरच्याघरी बनवा हा आयुर्वेदिक फेसपॅक वेब स्टोरी मानिनी Alia Bhatt : आलिया भट्टने केली दीपिका आणि कतरिनाची कॉपी? - Advertisment - फोटोगॅलरी ताज्या घडामोडी Photo : लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात या प्रमुख नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क फोटोगॅलरी Photos: तिसऱ्या टप्प्यातील मतदान; शरद पवार, नारायण राणेंसह ‘या’ दिग्गजांनी बजावला हक्क फोटोगॅलरी Photo : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्रातील 10 मंत्री रिंगणात फोटोगॅलरी Lok Sabha 2024 : चौथ्या टप्प्यात 1710पैकी 360 उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे फोटोगॅलरी PHOTO : राजस्थान रॉयल्सचा फलंदाज शिमरॉन हेटमायरच्या षटकाराची चर्चा फोटोगॅलरी PHOTO : सर्वाधिक बळींची नोंद करणारा यजुवेंद्र चहल ठरला महागडा गोलंदाज