घरव्हिडिओस्वरंग प्रॉडक्शनचा 'एक निर्णय' लवकरच चित्रपटगृहात | Subhodh Bhave, Madhura Velankar starcast

स्वरंग प्रॉडक्शनचा ‘एक निर्णय’ लवकरच चित्रपटगृहात | Subhodh Bhave, Madhura Velankar starcast

Related Story

- Advertisement -
प्रत्येकाला आयुष्याच्या एका टप्प्यावर घ्यावा लागतो ‘एक निर्णय’. याचीच अनुभूती देणारा एक मराठी चित्रपट येतोय. सुबोध भावे, मधुरा वेलणकर-साटम हे या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत. विक्रम गोखले, सुहास जोशी, प्रदीप वेलणकर, शरद पोंक्षे, सीमा देशमुख, मंगल केंकरे, मुग्धा गोडबोले, प्रतिभा दाते, श्रीरंग देशमुख यांचा यात कलाकार म्हणून सहभाग आहे.
- Advertisement -