घरव्हिडिओनाशिक विधान परिषद निवडणुकीत कोण जिंकणार?; शुभांगी पाटील काय म्हणाल्या?

नाशिक विधान परिषद निवडणुकीत कोण जिंकणार?; शुभांगी पाटील काय म्हणाल्या?

Related Story

- Advertisement -

शिक्षक, पदवीधर विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल आज, गुरुवारी हाती येणार आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात शुभांगी पाटील आणि सत्यजीत तांबे यांच्यात खरी चुरस आहे. निकालासंदर्भात शुभांगी पाटील यांनी विजय आपलाच होणार असल्याचे सूतोवाच केले.

- Advertisement -