घरव्हिडिओनावाप्रमाणेच ठरला झिरो

नावाप्रमाणेच ठरला झिरो

Related Story

- Advertisement -

किंग खान शाहरुखचा बहुचर्चित सिनेमा झिरो प्रदर्शित झाला. पण प्रेक्षकांनी मात्र या हिरोला नावाप्रमाणे झिरो ठरवलं आहे. किंग खानची जादू या चित्रपटात मात्र प्रेक्षकांवर चाललेली नाही. त्यामुळे या चित्रपटात शाहरुख प्रेक्षकांसाठी हिरो ऐवजी झिरोच ठरला आहे..

- Advertisement -