घरव्हिडिओआदित्य ठाकरे बालिश त्यांना प्रतिष्ठा काय? नारायण राणेंचा घणाघात

आदित्य ठाकरे बालिश त्यांना प्रतिष्ठा काय? नारायण राणेंचा घणाघात

Related Story

- Advertisement -

भाजपाने पंतप्रधान रोजगार मेळाव्याचे आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आमदार आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली.

- Advertisement -