घरव्हिडिओमोठ्या भावावरुन मविआत नाराजी, DNA टेस्ट होणार?

मोठ्या भावावरुन मविआत नाराजी, DNA टेस्ट होणार?

Related Story

- Advertisement -

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये नाराजी पसरली आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांकडून अजितदादांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. अजित पवार यांनी मोठ्या भावासंदर्भात वक्तव्य केलं आणि ठाकरे गटाच्या संजय राऊतांनी त्याला प्रत्युत्तर देताना डीएनए टेस्ट करावी लागणार असल्याचे म्हटलं आहे.

- Advertisement -