घरव्हिडिओविल स्मिथचे बॉलिवूड प्रेम

विल स्मिथचे बॉलिवूड प्रेम

Related Story

- Advertisement -

हॉलिवूडचा प्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेता विल स्मिथने बॉलिवूड कलाकार रणवीर सिंगचा बहुप्रतिक्षित ‘गली बॉय’ निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या इन्स्टाग्रामवरून त्याने रणवीरला शुभेच्छा दिल्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

- Advertisement -