घरव्हिडिओईशान्य मुंबईचे नवनिर्वाचित खासदार मनोज कोटक

ईशान्य मुंबईचे नवनिर्वाचित खासदार मनोज कोटक

Related Story

- Advertisement -

ईशान्य मुंबईतील नवनिर्वाचित खासदार मनोज कोटक यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी पहिल्यांदाच खासदार झालेल्या मनोज कोटक यांनी हे सेना-भाजपच्या मेहनतीचं फळं मिळाल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -