घरदेश-विदेशगुजरातच्या सुरतमध्ये भीषण आग; २० जणांचा मृत्यू

गुजरातच्या सुरतमध्ये भीषण आग; २० जणांचा मृत्यू

Subscribe

गुजरातच्या सुरतमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली असून या घटनेमध्ये आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे.

गुजरातच्या सुरतमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये आतापर्यंत दहाहून अधिक जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमनदलाच्या १८ गाड्या दाखल झाल्या असून अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवत आहेत. सुरतमधील तक्षशिला इमारतीला आग लालगली असून अचानक आग लागल्यामुळे अनेकांनी आपला जीव वाचवण्यासाठी इमारतीवरुन उड्या मारल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

सुरतमध्ये इमारतीला भीषण आग; वाचण्यासाठी लोकांनी गच्चीवरू उड्या टाकल्या

सुरतमध्ये इमारतीला भीषण आग; वाचण्यासाठी लोकांनी गच्चीवरू उड्या टाकल्या

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಮೇ 24, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -