घर लेखक यां लेख अजिंक्य बोडके

अजिंक्य बोडके

अजिंक्य बोडके
1791 लेख 0 प्रतिक्रिया

उर्फी जावेद जिथे भेटेल तिथे तिचे थोबाड रंगवेल; चित्रा वाघ भडकल्या, अजून काय म्हणाल्या…

नाशिक : भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यात सध्या शाब्दीक युध्द सुरू असून सोमवारी नाशिक दौर्‍यावर असलेल्या चित्रा वाघ...
Ahmednagar news Shirdi Indefinite bandh from 1 May CISF sai baba mandir

साईमंदिर रात्रभर राहणार खुले; दर तासाला २०हजार भाविक घेऊ शकतील दर्शन

अहमदनगर : साईबाबांचे दर्शन घेऊन सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देश- विदेशातून शिर्डीत किमान ५ लाख भाविक येण्याचा अंदाज संस्थानने वर्तवला आहे....

जिल्हा बँकेच्या सक्त वसूली विरोधात राजू शेट्टी आक्रमक; पालकमंत्री भुसेंच्या घरावर बिर्‍हाड मोर्चा

नाशिक : नाशिक जिल्हा बँकेच्या कर्ज वसुलीच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरावर स्वाभिमानी शेतकरी संघटना...

नववर्ष स्वागत : हॉटेल्स, परमिट रूम, बिअर बार पहाटे ५ वाजेपर्यंत राहणार सुरु; प्रशासनही...

नाशिक : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी देशभरातील पर्यटक व नागरिकांनी नाशिक शहर व जिल्ह्यातील हॉटेल्स, लॉन्समध्ये पार्ट्यांचे नियोजन केले असून,...

नवीन वर्षात नाशिकहून गोवा, बंगळुरू, नागपूर, अहमदाबादला उड्डाण; असे आहे वेळापत्रक

नाशिक : केंद्राच्या उडाण योजनेची मुदत संपल्याने नाशिकहून सुरू असेलेली विमानसेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे नाशिकची विमानसेवा पुन्हा सुरू होण्यासाठी लोकप्रतिनिधी तसेच उद्योजकांनी...

एसएमबीटी मेडीकल कॉलेजमध्ये १५० विद्यार्थ्यांना विषबाधा

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील नामांकित एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली...

कोरोनात नातलगाच्या मृत्युचा बदला घेण्यासाठीच डॉ. पवार यांच्यावर हल्ला

नाशिक : दिवंगत राष्ट्रवादीचे नेते डॉ. वसंत पवार आणि मविप्र संस्थेच्या माजी सरचिटणीस श्रीमती नीलिमा पवार यांच्या कन्या सुश्रुत हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. प्राची पवार...
Ahmednagar news Shirdi Indefinite bandh from 1 May CISF sai baba mandir

वर्षभरात शिर्डी साईबाबा संस्थानला ४०० कोटींची देणगी; कसे आहे देणगीचे स्वरूप…

नाशिक : देशातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डी देवस्थानाला २०२२ या वर्षात भाविकांनी भरघोस दान दिले आहे. नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारी नुसार...

अपघात झालेल्या कारमधील रकमेचे गौडबंगाल नेमके काय?; कारमध्ये आढळले गोणीभर नोटांचे बंडल

नाशिक : बेशिस्तीने आणि बेदरकारपणे वाहन चालवल्याणे अपघात होणे नित्याचेच झाले आहे. परंतु बुधवारी (दी.२८) रात्री ११.३० वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात अत्यंत गंभीर बाब...

एकावे ते नवल : भारतातील पहिल्या रॉकेटचा प्रवास झाला सायकल अन बैलगाडीने

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (आयएसआरओ) आपल्या कामगिरीने ईस्रोने जगात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. मंगलयान मोहीम, एकाचवेळी १०४ उपग्रह अंतराळात सोडण्याचा विश्वविक्रम, चंद्रावर...