घर लेखक यां लेख

194041 लेख 524 प्रतिक्रिया

‘नाइटक्रॉलर’ : बदलत्या माध्यम जगताचे चित्र

2000 सालानंतर, साधारण जागतिकीकरणाच्या सुरुवातीच्या काळात आणि त्यानंतर प्रत्येक क्षेत्रात वाढती महत्त्वाकांक्षी प्रवृत्ती दिसून येऊ लागली. ज्यात स्वतःची स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी लोक...

‘स्लिदर’ : बी-ग्रेड चित्रपटांना दिलेला होमाज

सुरुवातीलाच साठ-सत्तरच्या दशकातील मॉन्स्टर मुव्हीज किंवा एलियन फिल्म्समध्ये दिसायचं तसं परकीय जीव पृथ्वीवर येण्याचं टिपीकल दृश्य दिसतं. ज्यादरम्यान कंटाळा येत असल्याने स्पीड गनने उडत्या...

‘सुपर’ : वैचित्र्यपूर्ण निराशावादी विनोद

जेम्स गन या लेखक दिग्दर्शकाचे सिनेमॅटिक विश्व अगदी ब्लॅक कॉमेडीपुरते मर्यादित न राहता अ‍ॅब्सर्डिझमकडे वळणारे आहे. ज्याला ‘गार्डियन्स ऑफ द गॅलक्सी’ चित्रपट मालिकेने अधिक...

‘माइंडहंटर’ : भेद्य नायकाच्या मानसिकतेचा मागोवा

‘माइंडहंटर’ ही नेटफ्लिक्सवरील मालिकाही तशीच. अर्थात ती सर्वस्वी फिंचरची नाही. कारण जो पेनहॉलने क्रिएट केलेली; असिफ कपाडिया, अँड्र्यू डग्लस, टॉबियास लिंडहॉम आणि डेव्हिड फिंचर...
geralds-game

‘जेराल्ड्स गेम’ : सायकॉलॉजिकल खेळ

‘जेराल्ड्स गेम’ हा काही रूढ अर्थाने सर्व्हायव्हल ड्रामा प्रकारातील चित्रपट नाही. असे असले तरी त्याची मूळ संकल्पना त्याच धर्तीची आहे. शिवाय तसं पाहायला गेल्यास...
manmarzian

‘डार्क’ चित्रपटातील कातिल गाणी

सिनेप्रेमी वर्तुळात अनुराग कश्यपला भारतीय चित्रपसृष्टीतील क्वेंटिन टॅरंटिनो म्हणून संबोधलं जातं. मुळात कुणा व्यक्तीला दुसर्‍या व्यक्तीच्या नावाने उपमा देणे पटत नाही. मात्र काही वेळा...

‘ब्लॅक कॉमेडी’चा परिणामकारक विस्फोट

परिणामी आपण आजवर सहन केलेल्या सर्व गोष्टींचा राग जणू एका विशिष्ट बाबीवर केंद्रित करून सदर गोष्टीचा प्रतिकार करू लागतो. ‘आय डोन्ट फील अ‍ॅट होम...
Pune-52

‘पुणे ५२’ : मराठीतील पाथब्रेकिंग ‘निओ- न्वार’पट

अमर आपटे (गिरीश कुलकर्णी) हा कामाच्या वेगळेपणामुळे नेहमी पैशांच्या चणचणीत असणारा एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे. त्याची सर्व काही समजून घेणारी तरीही, काय ही नुसती...
kagaz ke phool

‘कागज के फूल’ : देखी जमाने की यारी

सुरेश सिन्हा (गुरुदत्त) हा एकेकाळचा प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आहे. जो सध्या हलाखीचं जीवन जगतो आहे. कधीकाळी आपणच काम केलेल्या किंबहुना करवून घेतलेल्या फिल्म स्टुडिओमध्ये...
Requiem for Mrs. J

‘रिक्विम फॉर मिसेस जे’ : शार्प, सटल, काम अ‍ॅण्ड डार्क

साधारणतः वर्षभरापूर्वी ‘मिसेस जे’च्या पतीचा मृत्यू झाला आहे. येत्या शुक्रवारी त्याची डेथ अनिव्हर्सरी आहे. पण ‘जे’ अजूनही या धक्क्यातून सावरली नाहीये. एक सासू, दोन...