घर लेखक यां लेख Kiran Kawade

Kiran Kawade

Kiran Kawade
269 लेख 0 प्रतिक्रिया
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.

बालभारतीचे 95 लाख पुस्तके ‘लॉगडाऊन’

नाशिक : करोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील शैक्षणिक वर्ष नेमके कधी सुरु होईल याबाबत अंदाज बांधणे कठीण होऊन बसले आहे. आशा परिस्थितीत शाळांना पुस्तकांचा पुरवठा केव्हा...
ZP

‘एलआरएस’ प्रणाली बंद करण्याचे आदेश

नाशिक : जिल्हा कोषागार विभागाच्या तिजोरीत वर्षानुवर्षे पडून राहणारा कोट्यवधी रुपयांचा निधी ऐनवेळी शासनाकडे परत पाठवण्याच्या निष्क्रियतेला पायबंद घालत ग्रामविकास विभागाने वर्षभरापूर्वी लागू केलेली...

आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण मंच!

नाशिक : लॉकडाऊनमुळे देशभरातील विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत सापडले आहे. लॉकडाऊन जाहीर झाला त्यावेळी बर्‍याच आर्किटेक्चरच्या कॉलेजचा अभ्यासक्रम 50 टक्केच पूर्ण झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांची...
farmer

कृषी निविष्ठांच्या तपासणीसाठी 16 भरारी पथके

नाशिक : करोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांना बांधावर बियाणे व रासायनिक खते पुरवली जात आहेत. शेतकर्‍यांची फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागाने कृषी निविष्ठा तपासण्यासाठी जिल्हस्तरावर...

छोट्या क्लासेसचालकांना शिकवणीची परवानगी द्या

नाशिक : करोनामुळे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसोबतच क्लासेसचालकांचेही आर्थिक गणित पुर्णपणे कोलमडले आहे. शासनाने सामाजिक अंतर राखण्याच्या अटींवर दुकानांना परवानगी दिली आहे. त्याच धर्तिवर छोट्या क्लासेस...

लॉकडाऊनचे प्रश्न आणि शिक्षणाची परीक्षा

लॉकडाऊनच्या परिप्रेक्षातून शैक्षणिक क्षेत्र आता हळूहळू बाहेर पडत आहे. दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने जेईई मेन्स व नीट या परीक्षा जुलै महिन्यात होतील, असे घोषित...
MUHs

मेडिकलच्या विद्यार्थ्यांना पारंपारिक विद्यापीठात नोंदणीची सूट

नाशिक ः पारंपारिक विद्यापीठांमार्फत चालविण्यात येणारे पदव्युत्तर पदवी वैद्यकीय अभ्यासक्रम 2006 मध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे वर्ग केले आहेत. या अभ्यासक्रमांसाठी प्रविष्ठ विद्यार्थ्यांना पारंपारिक...
corona vaccine

नाशिक जिल्ह्यासाठी 2.75 कोटींचे आरोग्य साहित्य घेणार

नाशिक : मालेगावसह ग्रामीण भागातही करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने येथील खासगी डॉक्टरांना विश्वासात घेण्याची वेळ आली आहे. त्यांच्या मदतीशिवाय करोनाचे संकट संपणारे नाही. ग्रामीण...

केटरींग असोसिएशनतर्फे पोलिसांना जेवणाचे पाकिटे

नाशिक : करोना योध्दे म्हणून आरोग्य कर्मचारी व पोलीस यंत्रणा कार्यरत आहे. त्यांना मदतीचा हात म्हणून केटरिंग असोसिएशन नाशिकतर्फे लॉकडाऊन सुरु झाल्यापासून जेवणाचे पाकिटे...

एका दिवशी वर्गात 50 टक्के विद्यार्थ्यांनाच प्रवेश!

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात देशासह परदेशातील विद्यार्थी मोठ्या संख्येनी शिक्षण घेत असल्यामुळे सोशल डिसटन्स राखणे अत्यंत महत्वाचे आहे. येत्या शैक्षणिक वर्षात शिक्षण...