घर लेखक यां लेख Kiran Kawade

Kiran Kawade

Kiran Kawade
269 लेख 0 प्रतिक्रिया
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.

बाजारू लोकांमुळे पीएचडीसारख्या पदव्या बदनाम!

नामांकित विद्यापीठाच्या पीएचडी, एम. फिल किंवा डी. लिट या पदव्यांना समाजात मानाचे स्थान आहे. सहजासहजी या पदव्या प्राप्त होत नसल्याने त्या मिळवणार्‍या उमेदवारांचे प्रमाणही...

विनाअनुदानित शिक्षकांवर सरकारच्या निर्णयामुळे पुन्हा अन्याय

विनाअनुदानित किंवा अंशत: अनुदानित पदावरील शिक्षकांना सरकारच्या नियुक्ती स्थगितीच्या निर्णयाचा फटका बसणार आहे. त्यांना विनावेतन काम करण्याची वेळ पुन्हा येऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्र राज्य...

मतदानाचा अधिकार नाही, पण बाजार समितीची उमेदवारी!

राज्यातील शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वसामान्य शेतकर्‍यांना उमेदवार करण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला...
price of onion tomato may shoot beyond 700 rs per kg in pakistan may import from india due to floods

टोमॅटोची लाली उतरल्याने शेतकरी चिंतेत!

द्राक्ष, कांदा, मका आणि टोमॅटो उत्पादनात नाशिक जिल्हा देशात प्रथम क्रमांकावर आहे. अलिकडील काही वर्षांपूर्वीपर्यंत डाळींब उत्पादनातही नाशिक अव्वल स्थानावर होता. पण सद्यस्थितीला उपरोक्त...

रोजगार हमीतून ६८४ शाळांना संरक्षक भिंत

 नाशिक : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या 684 शाळांना संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय ग्रामपंचायत विभागाने घेतला आहे. पालकमंत्री...

महामार्गालगत हॉटेल, मॉल उभे राहतात, मग हॉस्पिटल का नको?

कोरोना या जागतिक आपत्तीच्या संकट काळात जेवढ्या रुग्णांचा मृत्यू झाला नाही त्यापेक्षा अधिक लोकांचा रस्ते अपघातामध्ये हाकनाक बळी गेला आहे. रस्ते अपघाताच्या मृत्यूची कारणे...

सरकार कुठल्याही पक्षाचे असले तरी कांद्याचा होतो वांदा!

सरकारकडून वेगवेगळ्या पिकांबाबत धोरण ठरवले जाते. परंतु, हे धोरण ठरवताना देशातील सिंचन क्षेत्राचा विचार प्रामुख्याने झाला पाहिजे. देशात एकूण 30 टक्केे सिंचन आणि 70...

राष्ट्रवादी वेलफेअर, आमदारांतर्फे मविप्र संस्थेला दीड कोटींची मदत

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेवरील दायित्व कमी करण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने १ कोटीची देणगी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जाहीर...

सहकार क्षेत्रात कमळाच्या लागवडीचा शाही अट्टाहास !

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होण्यापूर्वीच भाजपने महाराष्ट्रातील राजकीय रंगाचा बेरंग करत सत्तांतर घडवून आणले. बिहारमध्येही महाराष्ट्र पॅटर्न राबवण्याची किमया भाजपला साधता आली नाही. तर...
oped

‘हर घर तिरंगा’सोबत जनतेच्या समस्यांची जाणीव ठेवावी

भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभर मोठ्या उत्साहात साजरा होत असताना प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाचे उंचवावी असा हा गौरवशाली दिवस. जाज्वल्य इतिहासातून भारताला स्वातंत्र्य मिळवून...