घर लेखक यां लेख rohit patil

rohit patil

53 लेख 0 प्रतिक्रिया

Gram Panchayat Elections : अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयाला जनतेकडून सलामी; सुनील तटकरेंची प्रतिक्रिया

वर्धा : अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये साडेपाचशेपेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर झेंडा फडकला आहे. माझ्या मते जनतेने अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाला अशाप्रकारे सलामी दिली...

गंगाजल घेऊन खोट्या शपथा घेण्याचे काम विरोधकांचे; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निशाणा

रायपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणुकीआधी छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात एका जाहीर सभेला आज (2 नोव्हेंबर) संबोधित केले. छत्तीसगडमध्ये निवडणुकीच्या घोषणेनंतर पंतप्रधानांची ही...
Frequent new revelations from Anju, who returned to India from Pakistan PPK

नसरुल्लाहच्या प्रेमात पाकिस्तानला पोहोचलेली अंजू लवकरच परतणार भारतात; काय आहे कारण?

नवी दिल्ली : राजस्थानच्या भिवडी येथे राहणारी अंजू पती आणि मुलांना सोडून यावर्षी जुलैमध्ये प्रेमासाठी पाकिस्तानात गेली होती. तिथे गेल्यानंतर तिने पाकिस्तानच्या नसरुल्लाला भेटायला...

एकाच घरातील पाच जणांना सुनेने पाजलं विष; धक्कादायक कारण आलं समोर

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील महागाव येथील एकाच परिवारातील पाच व्यक्तींचा मृत्यू झाल्याने गडचिरोलीमध्ये एकच खळबळ उडाली होती. मात्र या या पाच जणांच्या मृत्यूचे रहस्य...

उज्जैन अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण : 8 किमीपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासले, पाच जणांना अटक

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील उज्जैन येथे काल अमानुष घटना घडली. एका 12 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्यानंतर पीडिता अर्धनग्न अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात तासनतास उज्जैनच्या...

Gautami Patil : चित्रपटात काम करणार का? गौतमी पाटीलनं दिलं बिनधास्त उत्तर; म्हणाली…

मुंबई : लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिने आपल्या नृत्याने संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरश: वेड लावलं आहे. अनके समारंभांना गौतमीचे लावणी कार्यक्रम आयोजित केले जातात. या...

पुण्यातील गणपती देखावा आमच्या अंतर्मनातील; कौतुक करताना मिटकरींकडून अजित पवारांबाबत मोठं विधान

मुंबई : शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या घडामोडींना वेग आला असतानाच पुण्यातील एका गणेश मंडळानं केलेल्या देखाव्याची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. या देखाव्यात अजित...

Sajjankumar : 6 शीखांच्या हत्येप्रकरणी काँग्रेस नेता निर्दोष; सुनावली होती जन्मठेप

Sajjankumar : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gnadhi) यांच्या हत्येनंतर 1984 मध्ये झालेल्या शीख दंगलीशी (Sikhs Sentenced) संबंधित दिल्लीतील सुलतानपुरी येथे 6 जणांच्या हत्येप्रकरणी...
ncp leader mla eknath khadse slams cm eknath shinde on cabinet expansion

Jalgaon : ते राष्ट्रपतीपदाची निवडणूकही लढवतील; चंद्रकांत पाटलांची खडसेंवर टीका

Jalgaon : राष्ट्रवादीचे (NCP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आगामी लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. याचपार्श्वभूमीवर शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्यावर...

IND vs PAK : भारतीय फलंदाजांनी पाक गोलंदाजांची पिसे काढली; विराट-राहुलची दमदार शतके

IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सुपर फोर सामन्यात रविवारी पावसाने व्यत्यय आणल्यामुळे खेळ पूर्ण होऊ शकला नव्हता. मात्र...