घरCORONA UPDATEPhotos - गोव्यात दिसला ब्लॅक पँथर, नेटकरी म्हणाले हा तर 'बगीरा'

Photos – गोव्यात दिसला ब्लॅक पँथर, नेटकरी म्हणाले हा तर ‘बगीरा’

Subscribe

हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. नेटकरी या फोटोवर खूप कमेंट करत आहेत.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी आपल्या ट्वीटर वर काळा चित्ता (ब्लॅक पँथर)चा फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करताना त्यांनी लिहिलं आहे की, नेत्रावली वाइल्डलाइफ सेंचुरी साऊथ गोवामध्ये एका  ब्लॅक पँथर चा सुंदर फोटो कॅमेरात कैद झाला आहे.

- Advertisement -

तर दुसरीकडे सिनीयर फॉरेस्ट ऑफिसर म्हणाले, आम्ही या गोष्टीचा शोध घेत आहोत की, जंगलातही आणखी पँथर आहे की, हा गावात असणारा एकमेव पँथर आहे. नेत्रावली प्राणीसंग्रहालयात बँस पँथर कॅमरात कैद झाल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे.

- Advertisement -

हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. नेटकरी या फोटोवर खूप कमेंट करत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रामणावर व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी हा फोटो खूप आवडला आहे.आहेत. काहींनी तर जंगल बुकचा बगीरा परत आला असं म्हटलं आहे.


हे ही वाचा – Video – शाहरूख खानच बेताल वागणं बघून नेटकरी हैराण!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -