घरदेश-विदेशConstitution Day 2022: 'या' कारणांमुळे साजरा केला जातो भारतीय संविधान दिवस

Constitution Day 2022: ‘या’ कारणांमुळे साजरा केला जातो भारतीय संविधान दिवस

Subscribe

आज 26 नोव्हेंबर, या दिवशी संपूर्ण भारतात संविधान दिवस साजरा केला जातो. आपण भारतीय संविधान स्वीकारले या दिवसाचे स्मरण करत 26 नोव्हेंबर रोजी देशामध्ये संविधान दिवस साजरा करण्यात येतो. 1949 मध्ये संविधान सभेद्वारे भारतीय संविधान 26 नोव्हेंबर स्वीकारण्यात आले. तसेच 26 नोव्हेंबर 1950 पासून संपूर्ण देशात ते लागू करण्यात आलं. तसेच केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाद्रारे 19 नोव्हेंबर 2015 रोजी घोषणा करण्यात आली होती की, 26 नोव्हेंबर रोजी प्रत्येक वर्षी संविधान दिवस साजरा केला जाईल. तेव्हापासून हा दिवस साजरा करण्यात जाऊ लागला.

भारतीय संविधान बनवण्यासाठी संविधान सभेला 167 दिवस लागले ज्यासाठी 11 सत्र आयोजित करण्यात आली. आपल्या मूळ रुपातील भारतीय संविधानामध्ये 395 अनुच्छेद, 22 खंड आणि 8 अनुसूची आहेत. आपल्या संविधानामध्ये एकूण 1,45,000 शब्द आहेत. जे संपूर्ण जगातील मोठे स्वीकार केलेले संविधान आहे. दरम्यान, सध्या आपल्या संविधानामध्ये 470 अनुच्छेद, 25 खंड आणि 12 अनुसूची सोबतच 5 परिशिष्ट देखील आहे.

- Advertisement -

भारतीय संविधानाचा उद्देश
भारताचे संविधान स्वीकारल्यामुळे आपल्या देशामध्ये प्रत्येक वर्षी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस साजरा केला जातो. भारत की संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान स्वीकारले होते. जे 26 नोव्हेंबर 1950 पासून लागू करण्यात आले.

नागरिकांमध्ये संविधानाच्या मूल्यांना चालना देण्यासाठी प्रत्येक वर्षी 26 नोव्हेंबर रोजी ‘संविधान दिवस’ भारत सरकारच्या निर्णयाला सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने 19 नोव्हेंबर 2015 रोजी अधिसूचित केले.

- Advertisement -

 

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -