घरदेश-विदेशLive Update: एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळलेत- नारायण राणे 

Live Update: एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळलेत- नारायण राणे 

Subscribe

एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळलेत- नारायण राणे


मिठी नदी शुद्धीकरणाला पालिकेची मंजुरी

- Advertisement -

काबुल विमानतळावरून १५० नागरिकांचे अपहरण, भारतीय नागरिकांचाही समावेश


गजानन काळेंच्या पत्नी संजीवनी काळे ‘कृष्णकुंज’वर, शर्मिला ठाकरे आणि रिटा गुप्तांसोबत केली चर्चा, शर्मिला ठाकरेंना माझं सगळं म्हणणं ऐकून घेतल आहे. आणि त्या मला न्या देणार आहेत. असे त्या म्हणाल्या.

- Advertisement -

काबुलमधून ८५ भारतीयांना घेऊन वायुसेनेचे विमान रवाना


मुंबईत दोन दिवसांपासून बंद असलेली लसीकरण केंद्रे आजपासून सुरु, मुंबईत १ लाख ६० हजार लसींचा साठा आता उपलब्ध,


टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशासाठी एकमेव सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरज चोपडाचे जंगी स्वागत होत आहे.  ऑलिम्पिकमधील अॅथलेटिक्स स्पर्धेत देशाला पहिले पदक मिळवून देणाऱ्या नीरजचा देशभरातून गौरव होतोय. यानंतर लवकरच त्याच्या नावावर एक स्टेडियम उभारले जाण्याची शक्यता आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह २३ ऑगस्ट रोजी पुण्याला भेट देणार आहेत. यावेळी ते नीरज चोप्राचे नाव पुण्यातील एका स्टेटिअमला देण्याची घोषणा करु शकतात. सिंह पुण्यातील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी आणि आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटला भेट देतील.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -