घरदेश-विदेशLive Update : नाराजीच्या बातम्या चुकीच्या - खासदार संजय राऊत

Live Update : नाराजीच्या बातम्या चुकीच्या – खासदार संजय राऊत

Subscribe

नाराजीच्या बातम्या चुकीच्या – खासदार संजय राऊत

सोमय्या पिता-पुत्रांवरील कारवाईचा वेग वाढवावा – खासदार संजय राऊत

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यातील बैठक संपली असून मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावरून निघाले आहेत.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यात बैठकीला सुरूवात

- Advertisement -

ॲड. सतीश उकेंना ६ एप्रिलपर्यंत ईडी कोठडी


गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील बैठक संपली


राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेणार भेट, वर्षा निवासस्थानी घेणार भेट


ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षणाचा पाया मजबूत करणार- पंतप्रधान मोदी

परीक्षेची भीती मनातून काढून टाका

अनुभवातून आपण शिकत जातो

परीक्षेत सण साजरे करता येत नसतील तर परीक्षेला सण बनवा’

‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमातून पंतप्रधान मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधान मोदींचे केले  स्वागत


मुंबईतील मेट्रो उद्धाटनावरून श्रेयवादाची लढाई नाही- देवेंद्र फडणवीस


पाच राज्यांच्या निवडणुका होताच केंद्र सरकारने इंधनाचे भाव वाढवले- संजय राऊत

लोकांना एप्रिल फूल बनवण्याचे काम बंद करा,

मी पुन्हा येईन हे देखील एप्रिल फुल


देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1335 नवे रुग्ण, 52 रुग्णांचा मृत्यू


आजपासून महाराष्ट्र निर्बंधमुक्त, दोन वर्षानंतर कोरोना नियमांपासून सुटका, मास्क सक्ती नाही


योगी आदित्यनाथ आज अयोध्या दौऱ्यावर, राम मंदिर निर्मितीच्या कामाचा घेणार आढावा


अनिल देशमुख आणि सचिन वाझे सीबीआयच्या ताब्यात

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांचा ताबा आता सीबीआयला देण्यात आल आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -