घरदेश-विदेशकाश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला; १० जण जखमी

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला; १० जण जखमी

Subscribe

काश्मीरमधील अनंतनाग येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १० जण जखमी झाले असून यामध्ये ट्रॅफिक पोलीस आणि एका पत्रकाराचा समावेश आहे.

- Advertisement -

काश्मीरमधील अनंतनाग येथील पोलीस उपायुक्त कार्यालयावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या हल्ल्यात अनेक जण जखमी जाल्याचेही सांगितले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -