घरदेश-विदेशLIVE UPDATE: लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांचे वृद्धापकाळाने निधन

LIVE UPDATE: लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांचे वृद्धापकाळाने निधन

Subscribe

लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांचे वृद्धापकाळाने निधन


तांत्रिक बिघाडामुळे घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो सेवा विस्कळीत

- Advertisement -

अपक्ष आमदार बच्चू कडूंना जामीन मंजूर


मुख्यमंत्र्यांकडून न्हावा शेवा प्रकल्पाची पाहणी

- Advertisement -

या प्रकल्पामुळे इंधन आणि वेळेची बचत होणार


चंद्रपूरमध्ये तुफान पाऊस, अनेक गावांचा संपर्क तुटला


शिवसेनेचा कोकणातल्या रिफायनरीला विरोध का ? – उद्योगमंत्री उदय सामंत

मोठ्या प्रकल्पाबाबत मोदींनी आश्वासन दिले आहे – उद्योगमंत्री उदय सामंत

वेदांता गेल्याचे आम्हाला ही दु:ख – उद्योगमंत्री उदय सामंत


अण्णाभाऊ  साठें पुतळा मॉस्कोमध्ये असणे हा आपल्यासाठी ऐतिहासिक क्षण – देवेंद्र फडणवीस


अहमदाबादमध्ये बांधकामाधीन इमारतीची लिफ्ट कोसळून 7 कामगारांचा मृत्यू


सातार येथे श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात


राजकीय आंदोलन प्रकरणात बच्चू कडूंना न्यायालयीन कोठडी, जामीन अर्ज फेटाळला


भारतीय तटरक्षक दल आणि एटीएस गुजरात यांनी संयुक्तपणे कारवाई करत भारताच्या सागरी हद्दीत एक पाकिस्तानी बोट पकडली. या बोटीवरील 6 खलाशांना ताब्यात घेण्यात आले असून बोटीवरील सुमारे 40 किलो हेरोईन हस्तगत करण्यात आले. त्याची किंमत जवळपास 200 कोटी रुपये आहे.


फॉक्सकॉन प्रकल्प राजकीय दबावातून  गुजरातला, अजित पवारांचा आरोप


मुंबई- अहमदाबाद मार्गावर वाहतूक कोंडी


भिंवडीतील अरिंहत कंपाऊंडमधील गोदामाला आग


100 कोटींच्या खंडणीच्या आरोप प्रकरणात माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर खटला चालवण्यास CBI ला शिंदे सरकार कडून मान्यता


मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रासाठी ऑरेंज अलर्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -