देश-विदेश

देश-विदेश

गांधीजींच्या प्रतिमेला गोळी मारणाऱ्या पूजा पांडेला अखेर अटक

महात्मा गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडणाऱ्या पूजा पांडेय हिला अटक करण्यात आली आहे. नोएडा सेक्टर १४ ए मध्ये अलीगढ पोलिसांनी ही कारवाई केली असून पूजा...

व्हॉटस्अॅपवरील फेक न्यूज रोखा – केंद्राचे आदेश

सोशल मीडियाचा वाढता वापर याचे अनेक फायदे असले तरी तोटेही तितकेच आहेत. नाण्याला दोन बाजू असतात याप्रमाणेच सोशल मीडियाच्याही दोन बाजू आहेत. अनेकदा सोशल...

मोदी सरकारमुळे अर्थव्यवस्था कोलमडली – चिदंबरम

मोदी सरकारने भारतीय अर्थव्यवस्थेची वाट लावल्याचा आरोप केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केला आहे. '२००८ सालच्या आर्थिक मंदीमधून सावरलेली भारताची अर्थव्यवस्था...

GSAT-31 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

आज भारताने अंतराळात आणखी एक मोठे यश संपादन केले आहे. भारताचे संदेशवाहक उपग्रह जीसॅट - ३१ चे (GSAT - 31) युरोपीयन कंपनी एरियन स्पेसच्या...
- Advertisement -

‘मन की बात’ Vs काँग्रेसचा ‘अपनी बात राहुल के साथ’

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आता सक्रिय झाले आहेत. या स्पर्धेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही पिछाडीवर नाहीत. गेल्या काही दिवसांत राहुल गांधी प्रचार...

सीबीआय विरुद्ध पश्चिम बंगाल

सुप्रीम कोर्टाने कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना सीबीआयच्या चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच चौकशीदरम्यान, सीबीआयला संपूर्ण सहकार्य करण्यास सांगितले आहे. मात्र...

राज्यपाल राम नाईकांवर आमदारांनी फेकले कागदाचे बोळे

उत्तर प्रदेशच्या विधानसभेत मंगळवारी जोरदार गोंधळ झाला. यावेळी विरोधी पक्षांच्या आमदारांची मजल थेट राज्यपाल राम नाईक यांच्यावर कागदाचे बोळे फेकण्यापर्यंत गेली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला...

राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील ४ कलाकारांना उद्या पुरस्कार

बुधवारी राष्ट्रपती भवनात होणा-या एका शानदार कार्यक्रमात प्रसिध्द नाटय लेखक अभिराम भडकमकर,नाटय दिग्दर्शक सुनील शानबाग, लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे आणि तबला वादक योगेश...
- Advertisement -

२५ कोटींपेक्षा जास्त फेसबुक अकाऊंट ‘फेक’

सोशल मीडिया हा प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. प्रत्येकजण हा कुठल्या ना कुठल्या सोशल साईटशी जोडलेला असतोच. फेसबुक ही मोठ्या प्रमाणात यूजर्स असलेल्या...

अखेर ममता बॅनर्जी यांचं धरणे आंदोलन मागे

तीन दिवसांनी अखेर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी धरणे आंदोलन मागे घेतलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या विरोधात त्यांनी गेल्या तीन...

असे असेल आयडीबीआय बँकेचे नवे नाव

आयडीबीआय बँकेच्या तोट्यातमध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. या संदर्भात आज एक महत्वाची बोर्ड मिटिंग घेण्यात आली होती. या बोर्ड...

मुंबईचे आमोद नागपुरे बनले ‘शेर-ए-काश्मीर’

काश्मीर हा मुद्दा देशासाठी फार संवेदनशील असा आहे. काश्मीरवर सतत होणारे दहशतवादी हल्ले हे देशाची भळभळती अशी जखम बनले आहे. एक जखम भरुन निघत...
- Advertisement -

आणि एअर इंडियाने मागितली माफी

एअर इंडिया विमानामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या नाश्त्यामध्ये झुरळ सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी भोपाळवरुन मुंबईसाठी उड्डाण केलेल्या विमानामध्ये ही घटना घडली होती....

अरे देवा! हे काय? पैशांच्या अभावामुळे सैन्यातील अधिकाऱ्यांचे भत्ते थांबवले

दोन दिवसांपूर्वी केंद्रिय प्रभारी मंत्री पियुष गोयल यांनी संसदेमध्ये अंतरीम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये लष्करासाठी सर्वाधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. यावर्षी केंद्र...

गुजरातमध्ये महिलांनी केली सामूहिक आत्महत्या

आयुष्यातील मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून चार महिलांनी आत्महत्या केली आहे. या चौघींनी नर्मदा नदीत उडी मारून सामूहिक आत्महत्या केली आहे. पोलिसांनी यांचे मृतदेह...
- Advertisement -