घरAssembly Battle 2022UP Assembly Election 2022 : समाजवादी पक्षाकडून ५६ उमेदवारांची यादी जाहीर, कोणत्या...

UP Assembly Election 2022 : समाजवादी पक्षाकडून ५६ उमेदवारांची यादी जाहीर, कोणत्या उमेदवाराला कुठून संधी?

Subscribe

उत्तर प्रदेशातील निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाकडून ५६ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. तसचे उमदेवारांच्या नावाची आणि मतदारसंघाची घोषणा करण्यात आली आहे. याआधी सुद्धा पक्षाकडून एक यादी जाहीर करण्यात आली होती. काल(बुधवार) सपाने ३९ उमेदवारांची घोषणा केली होती. त्यानंतर लगेच एक दिवसानंतर नव्या ५६ उमेदवारांची घोषणा करण्यात आली.

पक्षाकडून लखीमपूर जनपदच्या धौरहरा मतदारसंघातून वरूण चौधरीला तिकिट देण्यात आली आहे. तर मोहम्मदी मतदार संघातून दाऊद अहमद यांना संधी देण्यात आली आहे. अमेठी जनपदमधून नईम गुर्जर आणि इलाहाबादमधून जनपदच्या फुलपूर मतदार संघातून मुर्तजा सिद्धीकीला मैदानात उतरवण्यात आले आहे. तसेच भाजपामधून सपामध्ये आलेल्या दारा सिंह चौहान यांना घोसीमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

- Advertisement -


हेही वाचा : Rahul Gandhi Twitter : ट्विटरवर सरकारी नियंत्रण, राहुल गांधींचे नव्या फॉलोअर्सच्या संख्येवरून कंपनीला पत्र

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -