घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धाटाकाऊ वस्तूंपासून साकारला देखावा

टाकाऊ वस्तूंपासून साकारला देखावा

Subscribe

गेल्या ४० वर्षांपासून योगेश विष्णू मालुसरे हे गणेशोत्सवर साजरा करत असून गेल्या १४ वर्षांपासून ते इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करत आहेत. पूर्णतः पर्यावरण स्नेही असा हा सण मालुसरे साजरा करत आहेत. पर्यावरण ऱ्हास होऊ नये या भावनेतून ‘पर्यावरण-स्नेही’ उत्सव साजरा करण्याची प्रेरणा मिळाली.

हेही वाचा – इको फ्रेंडली स्पर्धेबद्दल माहिती

- Advertisement -

सजावटी करिता पुठ्यापासून तयार केलेल्या वेगवेगळ्या आकाराच्या आणि रंगांच्या चौकोनी खोक्यानं पासून संकल्पित रचना करून देखावा तयार केला आहे. गणरायाची मूर्तीही शाडू पासून तयार करण्यात आलेली आहे.


स्पर्धाकाचे नाव –  योगेश विष्णू मालुसरे 
पत्ता – प्लाॕट नंबर ७८ नंबर २८ इंद्रायणी सोसायटी ज्ञानोदय शाळेजवळ वीर सावरकर नगर (लोकमान्य नगर) ठाणे पश्चिम ठाणे, ४०४६०६ 
मोबाईल नंबर – ८०८०१६४६०० 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -