घरमहाराष्ट्रनाशिकVideo | पहिली शंभराची नोट माझ्या हातात दे.. नंतर चावी घे...

Video | पहिली शंभराची नोट माझ्या हातात दे.. नंतर चावी घे…

Subscribe

नाशिकरोड पोलिस कर्मचारी पुन्हा वादात; शिंदे टोलनाक्यावरील घटना

नाशिकरोड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणाने वादाच्या भोव-यात सापडत आहे, शिंदे टोल नाक्यावर दुचाकी चालकाकडुन शंभर रुपयांची नोट स्विकारतांनाचा व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला आहे.

नाशिकमधील शिंदे टोलनाक्यावर पोलीस कर्मचारी लाच घेताना

'आधी १०० रुपये दे, मग गाडीची चावी घे' | लाच घेणाऱ्या हवालदाराचा व्हिडिओ

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 4, 2019

- Advertisement -

शिंदे येथील टोलनाक्यावर कार्यरत असणा-या पोलीसांनी दुचाकी चालकाची चावी काढुन घेऊन दोनशे रुपयांची मागणी केली, परंतु दुचाकी चालकाने शंभर रुपयांची तोडी करायची ठरवुन दुचाकी चालकाकडुन शंभर रुपये स्विकारुन गाडीची काढुन घेतलेली चावी परत करतांना पोलीस अधिकारी व्हिडीओत दिसत आहे. सदर अधिकारी पुर्वी याच भागातील वाहतुक शाखेत काम करत असल्याचे बोलले जाते. निवृत्तीजवळ आलेल्या या अधिका-यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -