घरमनोरंजनमालिकेमधील कलाकारांनी केलं दिवाळीचं जंगी सेलिब्रेशन

मालिकेमधील कलाकारांनी केलं दिवाळीचं जंगी सेलिब्रेशन

Subscribe

दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. अंधकारमय दुनियेवर प्रकाशाचा विजय दर्शवणारा हा सण आहे असे मानले जाते.दिवाळी निमित्त साऱ्यांच्या मनात नवचैतन्य संचारलेलं पाहायला मिळत.दरम्यान, मराठी मनोरंजन सृष्टीतील छोट्या पडद्यावर देखील हा दिवाळीचा जल्लोष पाहायला मिळतोय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -