घरमनोरंजन...यानंतर जेनीलिया वहिनींने केली रितेशभाऊंची धुलाई

…यानंतर जेनीलिया वहिनींने केली रितेशभाऊंची धुलाई

Subscribe

जेनिलिया देशमुखने तिच्या ट्विटरवरुन हा व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिोला प्रेक्षकांची चांगलीच पसंतीही मिळाली आहे.

बॉलीवूड मधील सर्वाधीक क्यूट आणि लोकप्रिय जोडी म्हणजे जेनिलिया आणि रितेश देशमूख. हे दोघही सोशल मिडीयावर बरेच अॅक्टीव असतात. अनेक फोटोज आणि व्हीडीओ सोशल मिडीयावर शेयर करतात. त्यांच्या या गमतीशीर व्हिडितून ते नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. यावेळीही जेनिलियाने एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच या व्हिडिओला त्याला साजेस कॅप्शनदेखील दिल आहे. हा व्हायरल व्हिडिओ एका अवॉर्ड शो मधला असून यात जेनिलिया ,रितेश आणि प्रीती झिंटा दिसत आहेत. जेनिलियाने तिच्या ट्विटर अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे.

 व्हिडिओमध्ये रितेश देशमुख अभिनेत्री प्रिती झिंटाला मिठी मारतो आणि तिच्या हाताची किस घेताना दिसतो. त्याचवेळी जेनिलिया तेथे मागे उभी असते. हे सर्व जेनिलियाने मागे उभ राहून निमूटपणे पाहत होती. ते पाहून जेनिलियाला खूप राग येत असतो. आणि यानंतरची गमतीशीर गोष्ट म्हणजे घरी आल्यावर जेनिलिया रितेशची चांगलीच खबर घेते आणि त्याची धुलाई करते. ती रितेशला मारुन विचारत आहे क्या किया रितेश बोलतो तेरा नाम लिया तूझे याद कीया. असे म्हणतो असा फनी व्हिडिओ जेनिलियाने शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला आहे. आता पर्यंत हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला असून या व्हिडिओला प्रेक्षकांची चांगलीच पसंतीही मिळाली आहे.

- Advertisement -

हे वाचा- मराठी भयपट ‘बळी’चा टीझर प्रदर्शित

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -