घरमनोरंजनभारतातील नद्या वाचवण्यासाठी हॉलिवूडच्या सुपरस्टारचा पुढाकार!

भारतातील नद्या वाचवण्यासाठी हॉलिवूडच्या सुपरस्टारचा पुढाकार!

Subscribe

भारतातील सुकलेल्या नद्यांचे पुनरुज्जीवन करणे, हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या मोहिमेला अनेक मोठ्या सेलेब्रेटींनी पाठिंबा दिला आहे.

हॉलिवूडचा सुपरस्टार लिओनार्डो डिकॅप्रिओ याने भारतातील नदी प्रदुषणाविरोधात सोशलमिडीयावर चिंता व्यक्त केली आहे. ऑस्कर पुरस्कार विजेता लिओनार्डोने कावेरी कॉलिंग या अभिनयाला समर्थन दिले आहे. भारतात सध्या नद्या नामशेष होत चालल्या आहेत. याबाबत केवळ आता ङारतीयच नाही तर संपूर्ण जगाल काळजी वाटू लागली आहे.
या आधीही लिओनार्डोने भारतातील पाणी समस्येबाबत चिंता व्यक्त केली होती.

India’s rivers are severely endangered with many of its smaller rivers vanishing. Join Sadhguru and the Isha Foundation…

Leonardo DiCaprio ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 21, 2019

- Advertisement -

लिओनार्डो डिकॅप्रिओनेएका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून “भारतीय नद्या गंभीर संकटात आहेत. या नद्यांना वाचवण्यासाठी सदगुरु आणि इशा फाउंडेशन यांच्या मोहिमेत सामील व्हा” असे आवाहन केले आहे. लिओनार्डोची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्याच्या या पोस्टवर जगभरातील लोकांनी त्याला समर्थन दिले आहे.

काय आहे मोहिम
सदगुरु आणि वासुदेव यांनी ‘कावेरी कॉलिंग’ ही मोहिम सुरु केली आहे. भारतातील सुकलेल्या नद्यांचे पुनरुज्जीवन करणे, हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या मोहिमेला अनेक मोठ्या सेलेब्रेटींनी पाठिंबा दिला आहे.

या आधी लिओनार्डोने चेन्नईतील विहीरींवरील पाण्यासाठी भांडणाऱ्या स्त्रीयांचा फोट सोशलमिडीयावर पोस्ट केला होता. हा फोटो पोस्ट करताना आता फक्त पाऊसच तुम्हाला वाचवू शकतो असे म्हटले होते. त्याचप्रमाणे त्याने पाणी जपून वापरा असाही संदेश दिला होता.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -