घरमनोरंजननववधूच्या रुपात प्रणिती चोप्रा; पहा फोटो

नववधूच्या रुपात प्रणिती चोप्रा; पहा फोटो

Subscribe

प्रणिती चोप्राचा नववधूच्या रुपातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो एका मॅगझीनच्या मुखपृष्ठावरील फोटो आहे.

बॉलिवूड अभिनेत्री प्रणिती चोप्राचा वधूच्या रुपातील अतिशय सुंदर फोटो ‘फेमिना वेडींग टाइम्स’ या मॅगझीनच्या मुखपृष्ठावर छापून आला आहे. मे महिन्याच्या अंकासाठी हे मुखपृष्ठ बनवण्यात आले आहे. प्रणितीने मॅगझीनच्या मुखपृष्ठाचा फोटो आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला आहे. या फोटोने चाहत्यांना भुरळ पाडली आहे. आतापर्यंत १ लाख ३२ हजार ९०५ चाहत्यांनी तिच्या या फोटोला लाईक केले आहे. तर हजारो चाहत्यांनी या फोटोवर कमेंट केल्या आहेत.

नेमके काय आहे मॅगझीनच्या मुखपृष्ठावर?

मॅगझीनच्या मुखपृष्ठावर प्रणितीचा छानसा फोटो आहे. या फोटोमध्ये प्रणिती नव वधूच्या वेशात आहे. तिने गुलाबी रंगाचे ब्लाऊस आणि लेंगा परिधान केले आहे. या फोटोसोबत ‘गेटवे टू रोमांस’ असे लिहिले आहे.

 

View this post on Instagram

 

Practicing being a cool bride in this month’s @feminaweddingtimes !! Haha ? Thanks @abujanisandeepkhosla ??

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -