800 कोटींचा राजवाडा, गाड्यांसह सैफ अली खानची कोट्यवधींची संपत्ती पाहून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल

अभिनेता सैफ अली खान आज 16 ऑगस्ट रोजी त्याचा वाढदिवस साजरा करता आहे.(actor saif ali khan birthday) अभिनेता सैफ अली खान बॉलिवूड मधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.

बॉलिवूड मधला लोकप्रिय अभिनेता सैफ अली खान नेहमीच चर्चेत असतो. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. करीना कपूर सोबत सैफचा विवाह झाल्यानंतरही तो सर्वाधिक चर्चेत आला. सैफ अली खानची ओळख एक अभिनेता म्ह्णून तर आहेचा पण ‘नवाब’ म्हणून सुद्धा सैफ अली खानची एक वेगळी ओळख आहे आणि सोशल मीडियावर चर्चा सुद्धा होत असते. अभिनेता सैफ अली खान आज 16 ऑगस्ट रोजी त्याचा वाढदिवस साजरा करता आहे.(actor saif ali khan birthday) अभिनेता सैफ अली खान बॉलिवूड मधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.

१) अभिनेता सैफ अली खान बॉलिवूड मधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.

२) सैफ अली खान त्याच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असतो. सोशल मीडियावर सुद्धा त्याच्यासंदर्भांत नेहमी चर्चा होत असते.

३) मन्सूर अली खान पतौडी आणि अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा मुलगा सैफ अली खान ताच्या राजेशाही थाटाने नेहमीच चर्चेत असतो. सैफ अली खानला नवाब म्हणून सुद्धा ओळखले जाते.

 

४) चाहत्यांना नेहमीच कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यात रस असतो. पण सैफ अली खान बद्दल आणि त्याच्या लाइफस्टाइल बद्दल त्याच्या चाहत्यांना जाणून घेण्यासाठी नेहमीच आवडत असते.

५) एका रिपोर्टनुसार सैफ अली खान महिन्याला 3 कोटी तर वर्षाला 30 कोटी रुपये कमावतो. त्याचं राहणीमान सुद्धा खूप राजेशाही थाटात असतं.

६) सैफ अली खान हा त्याच्या कुटुंबातील 10 वा नवाब आहे. तर त्याच्या राजवाड्याची किंमत 800 कटींपेक्षाही अधिक आहे.

७) सैफ अली खानला महागड्या गाड्यांची खूप आवड आहे. कारचं कलेक्शन सुद्धा खूप मोठं आहे. सैफ अली खान जबल बीएमडब्ल्यू, मस्टान्ग, रेंज रोव्हर, लँड क्रुझर,लेक्सस 470 यांसारख्या अनेक महागड्या कार आहेत. त्याशिवाय मुंबईत सुद्धा त्याचे आलिशान बंगले आहेत जयःची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे.