घरगणेशोत्सव 2023इको-फ्रेंडली सजावटमीनाक्षी पाटील कुटुंबीयांनी साकारला चांद्रयान - 3 चा देखावा

मीनाक्षी पाटील कुटुंबीयांनी साकारला चांद्रयान – 3 चा देखावा

Subscribe

उरणच्या मीनाक्षी अजित पाटील यांनी बाप्पासाठी चांद्रयान – 3चा देखावा साकारला  आहे. चांद्रयान – 3 देखाव्यासाठी टाकाऊ वस्तूंचा वापर करून तयार केला आहे. ही हेमचुड पाटील यांच्या संकल्पनेतून विनीत पाटील आणि भौमिक पाटील यांनी अवघ्या तीन दिवसात या मखराची प्रतिकृती साकारली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -