घर गणेशोत्सव 2023 लाडक्या बाप्पाला 10 दिवस अर्पण करा 'हे' स्वादिष्ट नैवेद्य

लाडक्या बाप्पाला 10 दिवस अर्पण करा ‘हे’ स्वादिष्ट नैवेद्य

Subscribe

यंदा 19 सप्टेंबर 2023 पासून गणेशोत्सवाला सुरूवात होत आहे. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात बाप्पाची विशेष पूजा केली जाते. तुम्हीही घरी गणपती बसवत असाल तर त्याला दहा दिवस वेगवेगळे नैवेद्य दाखवावेत.

गणपती नैवेद्य पदार्थ / Ganpati Naivedya Recipes Marathi - YouTube

- Advertisement -

पहिल्या दिवशी गणपतीला मोदकाचा प्रसाद द्यावा. मोदक हा गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ आहे.

Ganesh Chaturthi: Try out the traditional ukadiche modak recipe | Condé  Nast Traveller India

- Advertisement -

दुसऱ्या दिवशी गणेशाला मोतीचूर लाडू अर्पण करावेत. यामुळे प्रेमसंबंधांमध्ये गोडवा येतो.

Easy and Quick Motichoor Ladoo | Madhura's Recipe %

तिसऱ्या दिवशी गणपतीला बेसनाचे लाडू अर्पण करावेत.

Besan Ladoo ( gets ready in just 5 minutes) - YouTube

चौथ्या दिवशी गणेशाला मालपुआ अर्पण करू शकता. यामुळे जीवनात काही अडथळे असतील तर निघून जाते.

Holi Recipe- Share The Joy of Holi with Wheat Flour Malpua - lifeberrys.com

पाचव्या दिवशी बाप्पाला रव्याची खीर अर्पण करावी.

Rava Kheer Recipe by Niru Gupta - NDTV Food

सहाव्या दिवशी गणेशाला मावा मिठाईचा नैवेद्य अर्पण करावा.

Mawa Barfi

आठव्या दिवशी गणेशाला पंचमेवा अर्पण करा, यामुळे ग्रहांची स्थिती स्थिर राहील.

Diwali: 5 side effects of overeating dry fruits | HealthShots

नवव्या दिवशी बाप्पाच्या पूजेमध्ये मखाणा खीर अर्पण करावी. यामुळे देवी लक्ष्मी खूप प्रसन्न राहते.

Makhana Kheer | RoundGlass Livingअनंत चतुर्दशीला विसर्जन करण्यापूर्वी नैवेद्य दाखवावा आणि सगळ्यांना केळीचा प्रसाद द्यावा.

shorts | 🌺Gauri Ganpati Naivedya Thali | Ganpati Naivedya Thali |#thali  |🌺 गौरी गणपती #trending - YouTube

________________________________________________________________________

हेही वाचा : बाप्पासाठी बनवा शेंगदाणे आणि खजुराचे लाडू

- Advertisment -