घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य: बुधवार २१ डिसेंबर २०२२

राशीभविष्य: बुधवार २१ डिसेंबर २०२२

Subscribe

मेष : धंद्यात गोड बोलून राहा. काम मिळेल. आज ठरविलेले काम पूर्ण करा. ओळखी होतील.

वृषभ : अडथळे येतील. मन अस्थिर होईल. अचानक तणाव होऊ शकतो. चूक करू नका.

- Advertisement -

मिथुन : तुमच्यावर जास्त कामाची जबाबदारी येऊ शकते. दुर्लक्ष करू नका. छोटीशी चूक होऊ शकते.

कर्क : वाटाघाटीत यश मिळेल. कल्पनाशक्ती वाढेल. संगीत कलेत मन विशेष रमेल. ओळख होईल.

- Advertisement -

सिंह : नातलगांच्या मदतीला जावे लागेल. खर्च होईल. महत्त्वाची वस्तू नीट जागेवर ठेवा. काम वाढेल.

कन्या : जीवनसाथीच्या मदतीने कठीण काम पूर्ण करता येईल. जुने स्नेही भेटतील. नोकरीत बदली होऊ शकते.

तूळ : तुमच्यावर अवलंबून असणार्‍यांची निराशा होणार नाही. वाहन जपून चालवा. चांगली बातमी मिळेल.

वृश्चिक : खंबीरपणे प्रश्न सोडवाल. तुमचे मत पटवून देता येईल. कल्पनाशक्तीद्वारे कठीण काम कराल.

धनु : धंद्यात जम बसेल. नोकरी मिळेल. कोर्टकेस जिंकाल. कला-क्रीडा स्पर्धेत चमकाल.

मकर : मान-प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल. नवे परिचय उत्साहवर्धक ठरतील. कामे करून घ्या.

कुंभ : प्रिय व्यक्तींचा सहवास मिळेल. सरकारी कामात प्रगती संभवते. विचारपूर्वक कृती करा.

मीन : प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. ओळखीतून कामे मार्गी लागतील. प्रयत्न सोडू नका.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -