घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : बुधवार १७ जानेवारी २०२४

राशीभविष्य : बुधवार १७ जानेवारी २०२४

Subscribe

मेष : अडचणीतून मार्ग शोधाल. तुमच्या बरोबरचे लोक मदत करतील. धंद्यात दुर्लक्ष करू नका.
वृषभ : कठीण कामे लवकर पूर्ण करा. घरातील माणसांना समजून घ्या. धंद्यासाठी संधी मिळेल.
मिथुन : नव्या विचाराने प्रेरित व्हाल. अहंपणा सोडल्यास मोठे यश मिळवता येईल. धंद्यात जम बसेल.
कर्क : गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. ती सोडू नका. जुने स्नेही भेटतील. धंद्यात यश मिळेल.
सिंह : रस्त्याने चालताना वेंधळेपणा करू नका. महत्त्वाची कागदपत्रे वेळच्यावेळी जागेवर ठेवा.
कन्या : संसारातील समस्या सोडवाल. तुमच्या कामाचे वरिष्ठ कौतुक करतील. धंदा मिळेल.
तूळ : काम करताना क्षुल्लक चूकसुद्धा करू नका. प्रकृतीची काळजी घ्या. प्रवासात वस्तू सांभाळा.
वृश्चिक : आजचे काम आजच करा. दुसर्‍याला मदत करावी लागेल. धंद्यात सामोपचाराने वागा.
धनु : क्षुल्लक वाद अधिकार वर्गाबरोबर होऊ शकतो. प्रवासात कायदा मोडू नका. प्रेरणा मिळेल.
मकर : मदत केलेल्या व्यक्ती तुम्हाला प्रगतीचा नवा मार्ग दाखवतील. कला क्षेत्रात मन रमेल.
कुंभ : धंद्याला कलाटणी मिळेल. थकबाकी वसूल करा. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. खरेदी कराल.
मीन : आर्थिक व्यवहार करताना गोंधळ करू नका. वाहनापासून धोका संभवतो. मन स्थिर ठेवा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -