घरलाईफस्टाईल'या' तेलाने दूर करा केसगळती आणि कोंड्याची समस्या

‘या’ तेलाने दूर करा केसगळती आणि कोंड्याची समस्या

Subscribe

स्वयंपाकात लसूण नाही असे केव्हाच होत नाही. कारण जेवणात लसूण नसेल तर जेवण पूर्ण देखील होत नाही. ही लसूण जशी जेवणाची चव वाढवण्यास मदत करते. तशीच इतर समस्यांवर रामबाण उपाय म्हणून काम करते. मग केसगळती असो किंवा कोंडा असो. यावर लसूण कशाप्रकारे काम करते ते आज आपण पाहणार आहोत. याकरता लसणाचे तेल कसे बनवायचे आपण पाहणार आहोत.

garlic
लसूण

लसूण तेल आणि खोबरेल तेल

सर्वप्रथम लसणाचे गरजेनुसार तेल घ्या. त्यामध्ये प्रमाणानुसार खोबरेल तेल एकत्र करा. त्यानंतर तयार मिश्रण केसांच्या मुळांना हलक्या हातांनी लावून मसाज करा आणि अर्ध्या तासाने केस शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्या.

- Advertisement -

लसूण तेल आणि मध

मध आणि लसणाच्या तेलाचा हेअर मास्क तयार करा आणि तो केसांना लावा. ३० मिनिटानंतर केस स्वच्छ धुवून टाका. जर लसणाचे तेल नसेल तर त्याजागी लसणाचा वापर करा. याकरता लसणाच्या पाकळ्या वाटून घ्या आणि त्यात खोबरेल तेल मिक्स करा. हा उपाय केसांसाठी खूप लाभदायक आहे. यामुळे केसांना सल्फर, केराटीन मिळत आणि केस मजबूत होतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -